|

परमेश्वर प्रथमेशा गजानन जगदीशा

parameshwar prathmesha gajanan jagdisha

परमेश्वर प्रथमेशा
गजानन जगदीशा
नमितो तुज आदी देवा
हृदयांच्या हे नरेशा

एकदंत लंबोदर ,
कटीस शुभ पितांबर
अति पावन, अति सुंदर ,
तव स्वरूप हे गणेशा

विघ्नेश्वर तू विधाता
अनुरागी तू अनंता
करुणाकर तू कृपाळा
वरदरूप विद्याधीशा

मिलते-जुलते भजन...