माझ्या लाखात तू देव बप्पा
माझ्या लाखात तू देव बप्पा लिरिक्स
ओढ़ तुझी लागली का रें जगाला
लवकर ये बप्पा तू घराला
ढोल ताशा वाजे तुझ्या मानाला
सजविले घर देवा तुझ्या स्वागताला
माझ्या लाखात तू देव बप्पा
माझ्या लाखात तू देव बप्पा
हे बप्पा रे तुला करते प्रार्थना रे
हे मोरया तू डे सदबुद्दि आम्हा रे
बहरुन गेले मन आनंदाचे क्षण
बप्पा तुझ्या नामान
आम्हा वर राहू दे रे तुझी च छाया
तुझी माया बरसू दे
माझ्या लाखात तू देव बप्पा
माझ्या लाखात तू देव बप्पा
हे मोरया तुझा गजर चालला
भक्तित तुझ्या लागला लड़ा
तुझ्या कृपेने तू हरसी दुख
तुझ्या कृपेने तू हरसी दुख
दे सामर्थ्य आम्हा गजमुखा
माझ्या लाखात तू देव बप्पा
माझ्या लाखात तू देव बप्पा