लाखों में एक है तू सबसे निराला
लाखों में एक है तू सबसे निराला
फेस तेरा क्यूट सा है लूक भोला भाला
बाप्पा ऐसे आना, वापस ना जाना
आओ सारे मिलकर गाये बाप्पावाला गाना
गणराया गणराया पडतो तुझे पाया
गणराया गणराया दर्शन दे ना राया
गणराया गणराया पडतो तुझे पाया
गणराया गणराया दर्शन दे ना राया
गणराया गणराया पडतो तुझे पाया
गणराया गणराया दर्शन दे ना राया
देवा मेरे तुने दुखडोंको सवारा
तुझसे तो गहरा सा नाता हमारा
तुही सहारा, तुने संभाला
प्यारा है बाप्पा तू हम सबको प्यारा
चरनी तुझ्या देवा ठेवितो माथा
नेहमीच गाणार तुझी रे गाथा
हे गणराया तुझी रे माया
नेहमीच आम्हावर तुझी रे छाया
लाखात एक माझा देव बाप्पा
तुझ्या विना माझा कोण बाप्पा
गणराया गणराया पडतो तुझे पाया
गणराया गणराया
लाखात एक माझा देव बाप्पा
असा नको ना बाप्पा आमच्यासोबत लपाछपी खेळत जाऊस
पुन्हा आलास ना तर प्लीज कधी परत नको जाऊस
जसी लाट पाहते किनार्याशी
तशी वाट पाहतो तुझी आम्ही
ऐकनारे हाक देवा तू समज भावना