देव बप्पा तू आमच्या ही घरात येणा
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
थोड़ा आमच ही ऐकून घे ना
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
सगड़यांच्या घरात येउन राहतो
सगड़यांच्या ऐकून घेतो
आमच्या घरात यायला तुला
कसला त्रास होतो
आम्ही आहे का बप्पा हट्टी
का तू घेतली आमच्याशी कट्टी
मनातल बोल ना रे
अबोल सोड ना रे
मार तू आमच्याशी गप्पा
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
भरपूर दिवस संगत नाही
दोन तीन दिवस राहणार
आमच्या हातान बप्पा तू
गोड गोड मोदक खाणार
आम्ही करू तुझी रे सेवा
एक मौका दे आम्हाला देव
मोदक लाडू बर्फ़ी पेढ़े
हव ते मागुण घे ना
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा
देव बप्पा देव बप्पा
तू आमच्या ही घरात येणा