आनंद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट

  • Aanand Manat Jhalay Far Ganarayachi Pahat Hote Wat

आनंद मनात झालय फार
गणरायाची पाहात होते वाट

मेरठ चा सोनार बोलवा ग
बाप्पाला मुकुट बनवा ग
दुर्व्यांचा फुलाचा घेउंत ताट
गणरायाची पाहात होते वाट

ऐकेच्या ताईला बोलवा ग
बाप्पाला कंठी बनवा ग
माव्यांचा मोदकाचा घेउन ताट
गणरायाची पाहात होते वाट

नागपुर चा सोपान बोलवा ग
बाप्पाला मखर बनवा ग
दारात रागोड़ीची घेउन ताट
गणरायाची पाहात होते वाट

नाशिकचा शिम्पी बोलवा ग
बाप्पाला शाल चढवा ग
शालिचा फुलांचा घेउन हार
गणरायाची पाहात होते वाट

मिलते-जुलते भजन...