गणपती आला आमच्या घराला
गणपती येणार आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
श्रवण लागला गड़बड़ करायला
काई खाऊ नकाशी बड़ बड़ करायला
आई चा आहे सारया ला दम
समजत नाही कोणी येणार आहे कोन
गणपती येणार आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
आनायला गणपती डोक्यावरी
बघून हासला गाला मधी
आपली थेठ एक वर्षानी भेट
काय काय सांगू आज बप्पा तुला
गणपती आला आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
बप्पाला आपल्या आवडतो मोदक
आपण सगड़े बप्पाचे सेवक
बप्पा तू आता खाणार मोदक
एक मोदक दे उंदीर मामा ला
गणपती आला आमच्या घराला
दहा दिवसा ची मजा कराला
दहा दिवसा चा निरोप देऊ
आपल्या गनराया ला
चुका ने ठेव बप्पा तू रे
तुझ्या या लेकराला
बप्पा आता तू नको ना रे जाऊ
तुला देईन मी गोड गोड खाऊ
आईक ना रे बाप्पा आता तरी
चाल ना परत जाऊ घरी
बप्पा निघाला त्यांचा घराला
कस रे कर्मल आम्हाला