गणपति राया पड़ते मी पाया
गणपति राया पड़ते मी पाया
गणपति राया पड़ते मी पाया
काय मांगु मांगण रे
काय मांगु मांगण रे देवा
काय मांगु मांगण रे
तुझा दये चा तुझा कृपेचा
तुझा दयेचा तुझा कृपेचा
आशिर्वाद राहु दे रे
हेच मांझ सांगण रे देवा हेच मांझ सांगण रे

गणपति राया पड़ते मी पाया रे…
नाही नवस सायास केले
कधी यात्रे ला नाही गेले
नाही नवस सायास केले
कधी यात्रे ला नाही गेले
पण मानत मी पूजयेले
पण मानत मी पूजयेले
तुझ्या भक्तिने आता सुखाने
तुझ्या भक्तिने आता सुखाने
भरले घर आंगण रे
हेच मांझ सांगण रे देवा हेच मांझ सांगण रे
हेच मांझ सांगण रे देवा हेच मांझ सांगण रे
हेच मांझ सांगण रे देवा हेच मांझ सांगण रे
गणपति राया पड़ते मी पाया रे…
मोह सुखाचा नाही सोस
तुझ्या नामाचा लागे ध्यास
मोह सुखाचा नाही सोस
तुझ्या नामाचा लागे ध्यास
आता अंतरी उरली आस
आता अंतरी उरली आस
माझ्या कपाळी अखंड राहो
माझ्या कपाळी अखंड राहो
सौभाग्य चांदन रे
हेच मांझ सांगण रे देवा हेच मांझ सांगण रे
हेच मांझ सांगण रे देवा हेच मांझ सांगण रे
हेच मांझ सांगण रे देवा हेच मांझ सांगण रे
गणपति राया पड़ते मी पाया रे…
आता माँगन मांगु कशाला
माझा संसार सोन्याचा झाला
आता माँगन मांगु कशाला
माझा संसार सोन्याचा झाला
सुख लाभल माझ्या जीवाला
सुख लाभल माझ्या जीवाला
गुणी भरतार मांझी लेकर
गुणी भरतार मांझी लेकर
कर त्यांची राखण रे

गणपति राया रे…